एक सांगितीक मैत्री !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 12:19 IST2016-08-22T06:46:00+5:302016-08-22T12:19:09+5:30
गझलगायक पंकज उधास, तलत अजीज आणि भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या मैत्रीचे क्या कहेने.संगीत क्षेत्रात एकत्र काम करतानाही या तिघांची ...

एक सांगितीक मैत्री !
ग लगायक पंकज उधास, तलत अजीज आणि भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या मैत्रीचे क्या कहेने.संगीत क्षेत्रात एकत्र काम करतानाही या तिघांची मैत्री 37 वर्षानंतरही घट्ट आहे. याच मैत्रीची झलक ते एकत्र आले की त्यांच्या परफॉर्मन्समध्येही पाहायला मिळते. नुकताच या अनोख्या सांगितीक मैत्रीची अनुभूती संगीतप्रेमींना आली. फ्रेंडशिप डेचं औचित्य साधत आयोजित या कार्यक्रमात या तिघांनी आपल्या कलेचे दर्शन घडवलं. एकाहून एक दर्जेदार आणि सूरेल गझल सादर करुन तिघांनीही रसिकांना अक्षरक्षा मंत्रमुग्ध केलं. जवळपास अर्धा तास या तिघांनीही एकत्र गात रसिकांना ताल धरायलाही भाग पाडलं.