फितूरचे पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:42 IST2016-01-16T01:07:26+5:302016-02-06T08:42:54+5:30
'रॉक ऑन', 'कायपोचे' चे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा आगामी चित्रपट 'फितूर' असून चार्ल्स डिकन्स यांच्या ' ग्रेट एक्स्पेक्टेशन्स' या ...

फितूरचे पोस्टर आऊट
39;रॉक ऑन', 'कायपोचे' चे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा आगामी चित्रपट 'फितूर' असून चार्ल्स डिकन्स यांच्या ' ग्रेट एक्स्पेक्टेशन्स' या कादंबरीवर आधारित आहे. यात कॅट फिरदौस, आणि आदित्य नूर या भूमिकेत असून श्रीनगर, कश्मीर आणि पोलंड येथील त्यांची प्रेमकहाणी आहे. अभिनेत्री तब्बू ही यात बेगम चा रोल करणार आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने १२ फेब्रुवारी २0१६ रोजी प्रदर्शित होणार आहे.