‘अजहर’ च्या टीमचा फर्स्ट लुक आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 23:16 IST2016-03-18T06:16:31+5:302016-03-17T23:16:31+5:30
इमरान हाश्मी, प्राची देसाई आणि नर्गिस फाखरी हे भारतीय क्रिकेटर अजहरूद्दीन वर आधारित बायोपिकमध्ये काम करत आहेत. त्यांनी नुकताच ...
.jpg)
‘अजहर’ च्या टीमचा फर्स्ट लुक आऊट
मरान हाश्मी, प्राची देसाई आणि नर्गिस फाखरी हे भारतीय क्रिकेटर अजहरूद्दीन वर आधारित बायोपिकमध्ये काम करत आहेत. त्यांनी नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. प्राची अजहरूद्दीनच्या पत्नी नौरीनची भूमिका करत असून नर्गिस ही त्याच्या गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची भूमिका करत आहे.
चित्रपट टोनी डिसूझा यांनी दिग्दर्शित केला असून अजहरूद्दीनच्या आयुष्यातील उतार-चढाव यात दाखवण्यात आले आहेत. त्याला २००० मध्ये मॅच फिक्सिंगच्या स्कँडलमध्ये पकडण्यात आले होते.
प्राचीने मुलाखतीत इमरानविषयी बोलताना सांगितले, ‘ मी चार वर्षांनंतर त्याच्यासोबत काम करत आहे. आमच्या आयुष्यात त्यानंतर खुप बदल झाले. पण या चित्रपटात तिघांची झालेली केमिस्ट्री अत्यंत सुंदर होती. शूटिंग करताना खुप मजा आली. चित्रपट मे महिन्यात रिलीज होणार आहे.
![emran]()
source : pinkvilla