फरक शोधा अन् अमिताभ यांना भेटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:59 IST2016-04-02T04:59:43+5:302016-04-01T21:59:43+5:30
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. अमिताभ यांनी टिष्ट्वटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील ...
.jpg)
फरक शोधा अन् अमिताभ यांना भेटा
ब लिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. अमिताभ यांनी टिष्ट्वटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील फरक ओळखणाºयास खुद्द बिग बी यांना भेटण्याची संधी मिळणार आहे.
होय, अमिताभ यांच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. एकसारख्या दिसणाºया दोन फोटोंच्या या कोजालमध्ये फरक शोधा आणि मला भेटण्याची संधी मिळवा, असे या फोटोखाली अमिताभ यांनी लिहिले आहे. फरक ओळखणाºया तीन लकी विनरला अमिताभ यांना भेटता येणार आहे. बिग बींनी हा फोटो शेअर करताच अनेकांनी उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र एकही जण अद्याप फरक ओळखू शकलेला नाही. काहींच्या मते, दोन्ही फोटो सारखे आहेत. काहींच्या मते, १ एप्रिलला अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांना एप्रिल फूल बनवले आहे. तूर्तास तरी तुम्हाला फरक ओळखण्याची संधी आहे...चला तर लेट्स ट्राय...
{{{{twitter_post_id####

}}}}T 2913 - Spot the difference in the two below pics. The 3 correct answers will get a chance to meet me in person .
. pic.twitter.com/yX7xqwlywQ— Amitabh Bachchan (@SrBachchan) 1 April 2016