तो फॅन ‘सनी’च्या गळ्यात पडला, अन् सोडता सोडेना !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 12:55 IST2016-08-24T07:25:49+5:302016-08-24T12:55:49+5:30
माजी पॉर्नस्टार व बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे चाहते आज जगभरात आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला ...

तो फॅन ‘सनी’च्या गळ्यात पडला, अन् सोडता सोडेना !
सनी लिओनच्या बाबतीत असे घडले एका चिमुकल्या फॅनकडून. सनी लिओनने त्याला कडेवर घेतले. तो तिच्या गळ्यात पडला. त्याला सनी लिओनचा इतका लळा लागला की तो तिची मिठीच सोडेना. त्या मुलाच्या पालकांनी बराच प्रयत्न करुन पाहिला पण फॅन काही मानायला तयार होईना.
हा व्हिडिओ सनी लिओनने आपल्या सोशल साईटवर पोस्ट केला आहे. सनीला या छोट्या चाहत्याचे खूप कौतुक वाटले आहे.