family time : अजय देवगणने शेअर केला काजोल व न्यासाचा ‘स्विमसूट’ लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 13:16 IST2017-05-31T07:46:38+5:302017-05-31T13:16:38+5:30
अजय देवगणला ‘गोलमाल4’च्या सेटवरून काही दिवसांची सुटी मिळालीयं. ही सुटी अजय कुटुंबासोबत घालवतोयं. तेही मालदीवमध्ये. काल अजयने मालदीवमधील एक फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला. या फोटोत अजयची बेटर हाफ काजोल आणि लाडकी लेक न्यासा दोघीही स्विमसूटमध्ये आहेत.

family time : अजय देवगणने शेअर केला काजोल व न्यासाचा ‘स्विमसूट’ लूक!
अ य देवगण, काजोल, मुलगी न्यासा, मुलगा युग असे सगळेजण सध्या जाम एन्जॉय करताहेत. होय, रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये बिझी आहे. त्यामुळे अजयला ‘गोलमाल4’च्या सेटवरून काही दिवसांची सुटी मिळालीयं. ही सुटी अजय कुटुंबासोबत घालवतोयं. तेही मालदीवमध्ये.
काल अजयने मालदीवमधील एक फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला. या फोटोत अजयची बेटर हाफ काजोल आणि लाडकी लेक न्यासा दोघीही स्विमसूटमध्ये आहेत.
{{{{twitter_post_id####
त्यांच्यासोबत अजयच्या कुटुंबातील आणखीही काही लोक आहेत. अजय कुटुंबासोबत निवांत वेळ घालवतोय आणि आनंदी आहे, हे हा फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते. या फोटोला ‘विटॅमिन -एफ फॅमिली’ असे कॅप्शन त्याने दिले आहे. याशिवाय काजोलनेही आपल्या अकाऊंटवर न्यासासोबतचा फोटो शेअर केला आहे.
सध्या अजय ‘गोलमाल4’ आणि ‘बादशाहो’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. रोहित शेट्टी ‘गोलमाल4’ हा ‘गोलमाल’ सीरिजची चौथी इन्स्टॉलमेंट आहे. याचवर्षी हा चित्रपट रिलीज होईल, अशी अपेक्षा आहे. कारण अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट फायनल झालेली नाही. यात अजय देवगणसोबत तुषार कपूर, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तब्बू, परिणीती चोप्रा आणि नील नितीन मुकेश अशी भली मोठी स्टारकास्ट आहे. याऊलट मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘बादशाहो’मध्ये ईशा गुप्ता, इमरान हाश्मी आणि इलियाना डिक्रूज यांच्या मुख्य भूमिका आहेत.
काजोलचे म्हणाल तर काजोल तामिळ इंडस्ट्रीत पुन्हा एकदा कमबॅक करतेय. २० वर्षांनंतर तिने एक तामिळ चित्रपट साईन केला आहे. ‘व्हिआयपी2’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यात ती तामिळ सुपरस्टार रजनीकांत याचा जावई धनुषसोबत दिसणार आहे.

}}}}Vitamin F - Family pic.twitter.com/1qsAyRxacA— Ajay Devgn (@ajaydevgn) 30 May 2017