फॅमिली टाईम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 15:45 IST2016-06-07T10:15:23+5:302016-06-07T15:45:23+5:30
अजय देवगणने नुकताच पत्नी काजोल आणि मुलगा युगसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तो सध्या खुपच चांगल्या ...

फॅमिली टाईम!
जय देवगणने नुकताच पत्नी काजोल आणि मुलगा युगसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तो सध्या खुपच चांगल्या मुडमध्ये दिसतो आहे. ते तिघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करत आहेत, असे दिसतेय. युग देखील त्याचे आईवडीलांसोबत खुपच खुश दिसतो आहे. सध्या तो पाच वर्षांचा असून त्यांना निसा नावाची मुलगी देखील आहे.