सनी काम करायला एक्सायटेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 10:56 IST2016-05-31T05:26:15+5:302016-05-31T10:56:15+5:30
सनी लियोनी लवकरच अरबाज खानसोबत तेरा इंतजार या चित्रपटात झळकणार आहे. सनी आणि अरबाज पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ...
.jpg)
सनी काम करायला एक्सायटेड
स ी लियोनी लवकरच अरबाज खानसोबत तेरा इंतजार या चित्रपटात झळकणार आहे. सनी आणि अरबाज पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अरबाजसोबत काम करायला खूप उत्सुक असल्याचे सनी सांगते. या चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्टमध्ये सुरू होणार असून ते गुजरातमधील कच्छ येथे होणार आहे. तसेच काही चित्रीकरण परदेशातही होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अरबाज आणि सनी ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मंगळवारी या चित्रपटाचे पहिले रेकॉर्डिंग सनी आणि अरबाज करणार आहेत.