एव्हलिन पडली ‘या’ चेहऱ्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 11:15 IST2016-06-30T05:45:42+5:302016-06-30T11:15:42+5:30

‘ये जवानी है दिवानी’ आणि  ‘यारियां’मधून आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी एव्हलिन सध्या कोणाच्या तरी चेहऱ्यावर पूर्णपणे फिदा झाली ...

Evelyn fell in love with 'this' face | एव्हलिन पडली ‘या’ चेहऱ्याच्या प्रेमात

एव्हलिन पडली ‘या’ चेहऱ्याच्या प्रेमात

े जवानी है दिवानी’ आणि  ‘यारियां’मधून आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी एव्हलिन सध्या कोणाच्या तरी चेहऱ्यावर पूर्णपणे फिदा झाली आहे.

असे आम्ही नाही तरी स्वत: म्हणतेय. केवळ म्हणतच नाही तर इन्स्टाग्रामवर तिने तसे पोस्टदेखील केले आहे.

सोशल मीडियावर तिने खुलेआम तिच्या प्रेमाचा ‘इजहार’ केला आहे.

पणा असा कोणाचा चेहरा आहे ज्याने एव्हलिनला दीवाने केले? तर दुसऱ्या कोणाचा चेहरा नसुन स्वत:च्याच चेहऱ्याच्या प्रेमात ती पडली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या सेल्फीच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, आजकाल मी माझ्याच चेहऱ्याच्या प्रेमात पडत आहे. मी स्वत:लाच सांगत असते की, तु छान दिसतेस. या सुंदर चेहऱ्याचे सेल्फी शेअर करत जा!

आता तिच्यासारख्या सौंदर्यवतीच्या प्रेमात कोण नाही पडणार? कीप गोर्इंग गॉर्जस!

Web Title: Evelyn fell in love with 'this' face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.