कामावरून मुल्यमापन करा; महिला म्हणून नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 22:38 IST2016-03-04T05:38:45+5:302016-03-03T22:38:45+5:30

 प्रियंका चोप्रा सध्या तिच्या करिअरच्या ड्रीम पॉर्इंटवर आहे. नुकतेच तिने आॅस्कर मध्ये उपस्थिती नोंदवली, ही  बाब भारतासाठी अभिमान वाटण्यासारखी ...

Evaluate from work; Not as a woman! | कामावरून मुल्यमापन करा; महिला म्हणून नाही!

कामावरून मुल्यमापन करा; महिला म्हणून नाही!

 
्रियंका चोप्रा सध्या तिच्या करिअरच्या ड्रीम पॉर्इंटवर आहे. नुकतेच तिने आॅस्कर मध्ये उपस्थिती नोंदवली, ही  बाब भारतासाठी अभिमान वाटण्यासारखी होती. तिचा हॉलीवूडमधील आगामी चित्रपट ‘बेवॉच’ची शूटींगही नुकतीच सुरू झाली आहे. ‘जय गंगाजल’ मध्ये तिने पोलीसाची भूमिका केली आहे. या सर्वांवर ती म्हणाली की,‘ मुल्यमापन करायचे असेल तर कामावरून करा, एक महिला म्हणून माझ्या कामाला तपासू नका.’ 

pc

priyanka

काही दिवसांपूर्वी करिना कपूर, श्रुती हसन, कॅटरिना कैफ, कल्की कोचलीन यांनी ‘फेमिनिझम’ वर मते व्यक्त केली. पण जेव्हा प्रियंकावर ती वेळ आली तेव्हा ती म्हणते की,‘माझे काम हे मी महिला आहे म्हणून चांगले म्हणू नका तर खरंच चांगले असेल तरच त्याला उत्तम म्हणा. अन्यथा यू आर फ्री टू टॉक़’ 

priyanka

पुढे ती म्हणते,‘ मी एक कलाकार आहे. मी कामावरून त्या कामावर जाऊ शकते. मी प्रथम चित्रपट आणि नंतर टेलीव्हिजन अशी कामे स्विकारते. डॉन आणि मेरी कॉम सारखे अनेक अ‍ॅक्शन चित्रपट मी साकारले आहेत. दोन्ही बाबी एकावेळी सांभाळता मला येतात. जय गंगाजल मध्येही माझी भूमिका अशी आहे की,‘ डोन्ट जज मी बिकॉज आय अ‍ॅम अ मॅन आॅर अ वुमन...जज मी फॉर माय जॉब इज व्हॉट आभा बिलीव्ह इन अ‍ॅण्ड सो डू आय.’ 

priyanka chopra

Web Title: Evaluate from work; Not as a woman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.