मेपर्यंत पुढे ढकलणार ‘ड्रॅगन’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 13:09 IST2016-10-12T11:54:31+5:302016-10-17T13:09:08+5:30
अयान मुखर्जी दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘ड्रॅगन’ तारखा उपलब्ध नसल्याने पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कळतेय. सुत्रांनुसार, ‘चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्णपणे भारतात ...

मेपर्यंत पुढे ढकलणार ‘ड्रॅगन’?
अ ान मुखर्जी दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘ड्रॅगन’ तारखा उपलब्ध नसल्याने पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कळतेय. सुत्रांनुसार, ‘चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्णपणे भारतात करण्यात येणार असून सध्या तरी चित्रपटाचे काही शेड्यूल नसल्याचे कळते आहे.
चित्रपटाचे पहिले शेड्यूल मे ते जूनमध्ये करण्यात येणार आहे. सुपरपॉवर्स आधारित हा चित्रपट असून ‘बी’ टाऊनमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
चित्रपटाचे पहिले शेड्यूल मे ते जूनमध्ये करण्यात येणार आहे. सुपरपॉवर्स आधारित हा चित्रपट असून ‘बी’ टाऊनमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.