‘उडता पंजाब’ मधील डॉक्टर करिनाचा लुक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 10:13 IST2016-04-14T17:13:09+5:302016-04-14T10:13:09+5:30
‘उडता पंजाब’ मधील दलजीत दोसंघ यांचा पोलीसाच्या लुकमधील अवतारचे कॅरेक्टर पोस्टर काल आऊट करण्यात आले.

‘उडता पंजाब’ मधील डॉक्टर करिनाचा लुक !
‘ डता पंजाब’ मधील दलजीत दोसंघ यांचा पोलीसाच्या लुकमधील अवतारचे कॅरेक्टर पोस्टर काल आऊट करण्यात आले. आणि आज करिनाचा डॉक्टरच्या अवतारातील लुक आऊट करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या मुख्य भूमिकेतील करिना कपूर खान डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळते आहे. ती या फोटोत सलवार कमीज, डॉक्टरचा कोट, स्टेथोस्कोप हातात घेऊन अत्यंत स्टनिंग दिसत आहे. तिचे गंभीर डोळे तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
तिचा हा ‘पंजाबी कुडी लुक’ नक्कीच आपल्याला ‘जब वी मेट’ ची आठवण करून देतो हो ना? चित्रपट १७ जूनला रिलीज होणार असून यात शाहीद कपूर, दिलजीत दोसंग आणि आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत दिसतील.
चित्रपटाचा ट्रेलर १६ एप्रिलला रिलीज होईल.
![kareena]()
">http://