कुछ बाते छुपने से नही छुपती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 15:34 IST2016-08-22T10:00:20+5:302016-08-22T15:34:41+5:30

बेगम सध्या तिच्या प्रेग्नन्सीमुळं चर्चेत आहे. याची कुठेही विशेषत: माध्यमांमध्ये चर्चा होऊ नये याची काळजी छोटे नवाब सैफ आणि ...

Do not hide anything from hiding! | कुछ बाते छुपने से नही छुपती !

कुछ बाते छुपने से नही छुपती !

गम सध्या तिच्या प्रेग्नन्सीमुळं चर्चेत आहे. याची कुठेही विशेषत: माध्यमांमध्ये चर्चा होऊ नये याची काळजी छोटे नवाब सैफ आणि खुद्द बेगम करीनाही घेतेय. मात्र नुकतंच मुंबईतल्या एका कार्यक्रमात बेबो आपले बेबी बम्प्स माध्यमांपासून लपवू शकली नाही.



बेबोनं या कार्यक्रमात असा ड्रेस परिधान केला होता की ज्यात तिचे बेबी बमप्स पाहायला मिळाले. साहजिकच करीनासुद्धा माध्यमांच्या कॅमे-यांना रोखू शकली नाही.




एका फोटोमध्ये तिने तिच्या पोटावर हात ठेवलाय.त्यावरून सरळ कळतंय की ती बेबी बमप्स लपवण्याचा प्रयत्न करतेय, तर दुस-या फोटो मध्ये बेबो तिचा ड्रेस एडजस्ट करतांना दिसतेय. बेबी बम्प कॅमे-यात कॅप्चर होणार नाही असाच प्रयत्न करतांना बेबो दिसतेय. मात्र बेबो काही गोष्टी लपता लपत नाहीत हेही तितकच खरंय. 

Web Title: Do not hide anything from hiding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.