डिप्पी टेनिस प्लेयर नोवाक सोबत डेटवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 02:39 IST2016-03-10T07:23:15+5:302016-03-10T02:39:17+5:30
आपल्याला तर माहितीच आहे की, दीपिका पदुकोन ही बॉलीवूड असो की हॉलीवूड जिथेही जाईल तिथे आपल्या अभिनयाने वेगळी छाप ...

डिप्पी टेनिस प्लेयर नोवाक सोबत डेटवर...
पल्याला तर माहितीच आहे की, दीपिका पदुकोन ही बॉलीवूड असो की हॉलीवूड जिथेही जाईल तिथे आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडते. डिंपल ब्युटी डिप्पी ही सध्या चर्चेत आहे ते वेगळ्याच कारणाने.
![deepika]()
ती टेनिस स्टार नोवाक जोकोविच याच्यासोबत डेटींग करत आहे. ते दोघे लॉस एंजलिस येथे डिनर करत असतानाचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहेत. ते एका रेस्टॉरंटमध्ये भेटले असताना त्यांचे फोटो व्हायरल झाले.
![deepi]()