अनिलसोबत काम करण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 13:24 IST2016-06-24T07:54:41+5:302016-06-24T13:24:41+5:30

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन मिर्झा या चित्रटाद्वारे बॉलिवुडमध्ये आगमन करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आयफाच्या पत्रकार परिषदेच्यावेळी प्रदर्शित करण्यात ...

Desire to work with Anil | अनिलसोबत काम करण्याची इच्छा

अनिलसोबत काम करण्याची इच्छा

िल कपूरचा मुलगा हर्षवर्धन मिर्झा या चित्रटाद्वारे बॉलिवुडमध्ये आगमन करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आयफाच्या पत्रकार परिषदेच्यावेळी प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहराही उपस्थित होते. अनिल कपूर यांचा मुलगा माझ्या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये आगमन करत असल्याचा मला आनंद होत असल्याचे ते यावेळी म्हणाले. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी कधीही अनिल कपूरसोबत काम केलेले नाही. मला अनिल यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. 


Web Title: Desire to work with Anil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.