राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी दीपिकाने घेतले १२ कोटी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 17:19 IST2016-08-22T11:49:56+5:302016-08-22T17:19:56+5:30
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘राणी पद्मावती’ चित्रपटात दिसणार आहेत. ‘गोलियों की ...
.jpg)
राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी दीपिकाने घेतले १२ कोटी?
ीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘राणी पद्मावती’ चित्रपटात दिसणार आहेत. ‘गोलियों की रासलीला’, ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये त्यांनी एकत्र काम केले असून त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली.
मात्र, ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ या हॉलीवूड चित्रपटानंतर आता तिने तिची फी वाढवली आहे. तिने संजय लीला भन्साळी यांच्या ‘राणी पद्मावती’ साठी चक्क १२ कोटी ६५ हजार रूपयांची मागणी केली आहे. सध्या डिप्पी ‘बी टाऊन’ची सर्वांत महागडी हिरोईन झाली आहे, असे म्हणता येईल.