​काही तासांसाठी दीपिका मुंबईत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 18:56 IST2016-03-19T01:54:47+5:302016-03-18T18:56:53+5:30

होय, दीपिका मायदेशी परतली आणि काही तासांत श्रीलंकेसाठी रवानाही झाली...आता तुम्ही म्हणाल, इतक्या लवकर तिच्या हॉलिवूड मुव्हीचे शुटींग संपले ...

Deepika in Mumbai for a few hours! | ​काही तासांसाठी दीपिका मुंबईत!

​काही तासांसाठी दीपिका मुंबईत!

य, दीपिका मायदेशी परतली आणि काही तासांत श्रीलंकेसाठी रवानाही झाली...आता तुम्ही म्हणाल, इतक्या लवकर तिच्या हॉलिवूड मुव्हीचे शुटींग संपले की काय?  तर तसे नाही. सकाळी दीपिका मुंबई विमानतळावर आली. यावेळी तिचा हटके लूक पाहून अनेकजण चाट पडले...मुंबईत काही तास घालवल्यानंतर दीपिका लगेच श्रीलंकेला रवाना झाली. आता श्रीलंकेला का ? तर एका बेस्ट फ्रेन्डच्या लग्नासाठी दीपू श्रीलंकेला गेलीयं. विशेष म्हणजे उद्या शनिवारी लगेच ती लॉस एन्जलिसला रवाना होणार आहे.

Web Title: Deepika in Mumbai for a few hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.