‘पू...’ चा इन्स्टाग्रामवर डेब्यू सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 15:19 IST2016-04-13T22:13:45+5:302016-04-13T15:19:42+5:30

बेगम आॅफ पतौडी करिना कपूर खान हिला सोशल मीडियाची फारशी आवड नाही. पण, आता का कुणास ठाऊक पण ती ...

Debugi Selfie of 'Pu ...' Instagram! | ‘पू...’ चा इन्स्टाग्रामवर डेब्यू सेल्फी!

‘पू...’ चा इन्स्टाग्रामवर डेब्यू सेल्फी!

गम आॅफ पतौडी करिना कपूर खान हिला सोशल मीडियाची फारशी आवड नाही. पण, आता का कुणास ठाऊक पण ती इंटरेस्ट दाखवू लागली आहे. वेल, हे पण तिनेच सांगितले आहे.

तिने इन्स्टाग्रामवरील तिच्या अकाऊंटवर नुकताच एक सेल्फी पोस्ट केला आहे. ती ‘व्होग’ या फॅ शन मॅगझीन साठी क रण्यात येणाºया फोटोसेशनसाठी तयार होताना तिने हा सेल्फी काढला आहे.

मिसेस खान यात ‘पाऊट’ करताना दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर काय आठवते बरं ? तर ‘कभी खुशी कभी गम’ मधली ‘पू...’ ना? वेल, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं!

बरं, बेबो पण, तु खुप छान दिसतेयस आणि सोशल मीडियावर अपडेट राहत जा गं... आम्हालाही आवडेल ते!

bebo
bebo 1

Web Title: Debugi Selfie of 'Pu ...' Instagram!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.