‘ही’ आहे चंकी पांडेची ग्लॅमरस मुलगी अनन्या ! लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 10:24 IST2017-05-26T04:54:42+5:302017-05-26T10:24:42+5:30
अभिनेता चंकी पांडे याची लाडकी मुलगी अनन्या पांडे मोठी झालीय आणि अन्य स्टारकिड्सप्रमाणे बॉलिवूडच्या वाटेवर आहे. होय, अनन्या लवकरच ...

‘ही’ आहे चंकी पांडेची ग्लॅमरस मुलगी अनन्या ! लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!!
अ िनेता चंकी पांडे याची लाडकी मुलगी अनन्या पांडे मोठी झालीय आणि अन्य स्टारकिड्सप्रमाणे बॉलिवूडच्या वाटेवर आहे. होय, अनन्या लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे. खुद्द बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अनन्याला लॉन्च करणार असल्याचे कळतेय. कदाचित सलमानचे हे कर्तव्यही आहे. कारण चंकी पांडे आणि तो दोघेही बरेच जुने मित्र आहेत.
![]()
![]()
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल हायस्कूलमधून तिने अलीकडे तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी ती एकदम सज्ज आहे.
चंकी पांडे याला याबाबत विचारले असता, त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला.
![]()
![]()
होय, अनन्या अभिनेत्री बनू इच्छिते. तिने तिची इच्छा माझ्याजवळ बोलून दाखवली आहे. पण माझ्या मते, बॉलिवूडमध्ये तिचे स्थान तिने स्वत: निर्माण करावे, असे मला वाटते. अनन्या एक फॅशन स्टुडंट राहिली आहे. त्यामुळे तिचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे. अनन्याचे काही असेच काही ग्लॅमरस फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
![]()
![]()
यात अनन्या कमालीची सुंदर दिसते. मग ती देशी अवतारात असो वा विदेशी. तिचा प्रत्येक अवतार लोकांना भावेल असाच आहे.
![]()
![]()
अनन्या ही शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिची चांगली मैत्रिण आहे. याशिवाय संजय कपूरच्या मुलीसोबतही तिची मैत्री आहे. अनेक फोटोंमध्ये ती त्यांच्यासोबत दिसतेय.
![]()
आता केवळ अनन्याच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा आहे. ती कोणत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेते आणि याबद्दलची अधिकृत घोषणा कधी होते,हेच आता बघायचे आहे. ही घोषणा लवकरच होईल, अशी अपेक्षा करूयात!