बिग बी सोबत चॉकलेट बॉय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:09 IST2016-10-09T11:15:00+5:302016-10-17T15:09:40+5:30
याचा विचार केलाय का कधी.. ते दोघे भेटल्यानंतर तिथे त्यांचे काही फोटोज क्लिक करण्यात आले. ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
.jpg)
बिग बी सोबत चॉकलेट बॉय!
ब लिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून रणबीर कपूरला ओळखले जाते. सध्याच्या पिढीचा रणबीर हा खरा कलाकार आहे. तो सध्या ‘ऐ दिल हैं मुश्किल’ विषयी प्रचंड चर्चेत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर हे एकत्र भेटले.
दोन कलाकार एकत्र भेटल्यावर काय धम्माल येऊ शकते? याचा विचार केलाय का कधी.. ते दोघे भेटल्यानंतर तिथे त्यांचे काही फोटोज क्लिक करण्यात आले. ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दोन कलाकार एकत्र भेटल्यावर काय धम्माल येऊ शकते? याचा विचार केलाय का कधी.. ते दोघे भेटल्यानंतर तिथे त्यांचे काही फोटोज क्लिक करण्यात आले. ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.