व्हेनिस चित्रपट महोत्सवात चैतन्य ताम्हणे यांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 06:13 AM2020-09-14T06:13:25+5:302020-09-14T06:13:49+5:30

चिनी-अमेरिकन चित्रपट निर्मात्या शोल झावो यांनी ‘नोमॅडलँड’साठी गोल्डन लॉयन पुरस्कार मिळवला.

Chaitanya Tamhane honored at the Venice Film Festival | व्हेनिस चित्रपट महोत्सवात चैतन्य ताम्हणे यांचा गौरव

व्हेनिस चित्रपट महोत्सवात चैतन्य ताम्हणे यांचा गौरव

googlenewsNext

नवी दिल्ली : व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांनी मराठी भाषेतील ‘द डिसिपल’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट पटकथेसाठीचा पुरस्कार पटकावला.
चिनी-अमेरिकन चित्रपट निर्मात्या शोल झावो यांनी ‘नोमॅडलँड’साठी गोल्डन लॉयन पुरस्कार मिळवला. समारंभात शनिवारी मुख्य स्पर्धेतील विजेत्यांची नावे फेस्टिव्हल ज्युरींनी जाहीर केली. ‘द डिसिपल’चे लेखन हे खूपच आव्हानात्मक व कष्टदायक होते. हा सन्मान माझ्यासाठी प्रोत्साहक आहे. हा पुरस्कार मला सगळ्या संगीतकारांना समर्पित करायचा आहे, असे ताम्हणे म्हणाले.

Web Title: Chaitanya Tamhane honored at the Venice Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.