Celebs at Airport
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 09:36 IST2017-01-03T17:21:17+5:302017-01-05T09:36:58+5:30
न्यू इएरचे सेलिब्रेशन संपवून बी टाऊनचे कलाकार मुंबईत परतले आहेत. न्यू इअरच्या सेलिब्रेशनसाठी बी टाऊनच्या बऱ्याच कलाकारांनी परदेशात जाऊन पसंती दिली होती. अभिषेक बच्चन मुगली आराध्य आणि ऐश्वर्या राय बच्चनसह अनेक कलाकार मुंबई विमानतळावरुन बाहेर पडताना दिसले.
Celebs at Airport
न यू इएरचे सेलिब्रेशन संपवून बी टाऊनचे कलाकार मुंबईत परतले आहेत. न्यू इअरच्या सेलिब्रेशनसाठी बी टाऊनच्या बऱ्याच कलाकारांनी परदेशात जाऊन पसंती दिली होती. अभिषेक बच्चन मुगली आराध्य आणि ऐश्वर्या राय बच्चनसह अनेक कलाकार मुंबई विमानतळावरुन बाहेर पडताना दिसले.
अभिषेक बच्चन न्यू इअर सेलिब्रेट करण्यासाठी फॅमिलीसह दुबईमध्ये गेल्या होता.
![]()
अभिषेक बच्चन न्यू इअर सेलिब्रेट करण्यासाठी फॅमिलीसह दुबईमध्ये गेल्या होता.