लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात सिनेतारकांची मांदियाळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-12T06:35:49+5:302018-06-27T20:22:20+5:30

मुंबईत रंगलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार 2017 च्या रेडकार्पेटवर अनेक सिनेतारकांचा जलवा दिसला. आलिया भट्ट गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये रेडकार्पेटवर अवतरली.

Celebrations at the 'Maharashtray Maharashtrian Of The Year Award' celebrations ... | लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात सिनेतारकांची मांदियाळी...

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात सिनेतारकांची मांदियाळी...

ुंबईत रंगलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार 2017 च्या रेडकार्पेटवर अनेक सिनेतारकांचा जलवा दिसला. आलिया भट्ट गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये रेडकार्पेटवर अवतरली.
ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांनी अशा स्टाईलिश अंदाजात लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराला हजेरी लावली.

Web Title: Celebrations at the 'Maharashtray Maharashtrian Of The Year Award' celebrations ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.