कॅटने वजन कमी केल्याने निर्मात्यांची ‘गोची’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 12:50 IST2016-05-06T07:20:45+5:302016-05-06T12:50:45+5:30

 ‘जग्गा जासूस’ जेव्हा रिलीज होईल तेव्हा खरंतर सेलिब्रेशनच करायला हवेय. कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इतक्या अडचणी आल्या आणि अजूनही त्या ...

Cats lose weight due to manufacturers 'gochi'! | कॅटने वजन कमी केल्याने निर्मात्यांची ‘गोची’!

कॅटने वजन कमी केल्याने निर्मात्यांची ‘गोची’!

 
जग्गा जासूस’ जेव्हा रिलीज होईल तेव्हा खरंतर सेलिब्रेशनच करायला हवेय. कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इतक्या अडचणी आल्या आणि अजूनही त्या अडचणी काही संपल्या नाहीत.

आता नवीन अडचणी अशी आहे की, कॅटरिना कैफने वजन घटवल्यामुळे ती आता जग्गा जासूससाठी योग्य दिसत नाहीये. निर्माते चित्रपटाची शूटिंग पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. तिने वजन कमी केल्याने ती आता अगोदर सारखी दिसत नाहीये.

वेल, कॅट तू वजन कमी केलेस हे तर उत्तमच केलेस. पण, आता निर्मात्यांची मात्र गोची केलीस ना!

Web Title: Cats lose weight due to manufacturers 'gochi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.