मत्स्यकन्या की कॅटरिना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 11:06 IST2016-08-10T05:36:36+5:302016-08-10T11:06:36+5:30
कॅटरिना कैफ सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाल्यापासून ती बरेच फोटो शेअर करत आहे. नुकताच तिने शेअर केलेला पाण्याखालील ‘मर्मेड मोमेंट’ ...

मत्स्यकन्या की कॅटरिना?
ॅटरिना कैफ सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाल्यापासून ती बरेच फोटो शेअर करत आहे. नुकताच तिने शेअर केलेला पाण्याखालील ‘मर्मेड मोमेंट’ चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे. या फोटोला तिने ‘अ क्लियरर व्ह्यू’ असे कॅप्शन दिले आहे.
हा फोटो नेमका कुठे काढला आहे? हे अद्याप काही कळू शकले नाही. पण, या फोटोत मत्स्यकन्यारूपी तिचा हा जो फोटो आहे याला तिच्या फॅन्सकडून खुप लाईक्स मिळत आहेत. ती नित्या मेहरा यांच्या आगामी ‘बार बार देखो’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
![katrina or marmaid]()