कॅटला पडतोय ‘जग्गा जासूस’ भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:00 IST2016-01-16T01:19:23+5:302016-02-08T06:00:53+5:30

रणबीर कपूर आणि कॅटरीना काम करत असलेल्या दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या 'जग्गा जासूस' चे चित्रीकरण लांबतच चालले आहे. याबाबत ...

Catala 'Jagga Spies' heavy | कॅटला पडतोय ‘जग्गा जासूस’ भारी

कॅटला पडतोय ‘जग्गा जासूस’ भारी

बीर कपूर आणि कॅटरीना काम करत असलेल्या दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या 'जग्गा जासूस' चे चित्रीकरण लांबतच चालले आहे.

याबाबत कॅटने सांगितले की,'चित्रपटाचे शूटिंग लांबत जाणे हे नित्याचेच असून याचा तिला अजिबात कंटाळा येत नाही.

अनूरागबद्दल कॅट म्हणाली की, 'दादा (अनुराग बसू) सोबत काम करायला मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. ते त्यांच्या स्पीडने काम करत असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे थोडे अवघड आणि थकवणारे असते.'

हरवलेल्या वडिलांना शोधणार्‍या टीनएर्जस मुलांची कथा 'जग्गा जासूस' मध्ये दाखवण्यात येणार आहे.

Jagga

Web Title: Catala 'Jagga Spies' heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.