बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे डेनिम प्रेम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-15T09:21:56+5:302018-06-27T20:12:47+5:30
आपल्याला नेहमीच बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचे आकर्षण असते. त्यांचे राहणीमान, आऊटफिट्स, त्यांचे लुक्स यांवर आपण फिदा असतो. त्यांच्यासारखी लाईफस्टाईल आपल्यालाही अनुभवायला मिळावी असे आपल्याला नेहमी वाटत असते. आपलेही फॅन्स असावेत, कुणीतरी आपलाही आॅटोग्राफ मागावा, असे आपल्यालाही वाटते नाही का? बरं, हे खरं असलं तरीही सेलिब्रिटी ते सेलिब्रिटीच. त्यांचं ग्लॅमर, शानशौक आपल्याला अनुभवता येतच नाही. आता हेच पाहा ना, ते फॅशनचे लेटेस्ट ट्रेंड फॉलो करत असतात. या लेटेस्ट ट्रेंडमधील एक ट्रेंड म्हणजे ‘डेनिम’ हा जीन्सप्रकार... सध्या हा प्रकार बॉलिवूडच्या अभिनेत्री आवडीने घालताना दिसतात. पाहूयात, मग बॉलिवूडच्या अशा कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांचे डेनिम या ब्रँडवर मनापासून प्रेम आहे.
.jpg)
बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे डेनिम प्रेम !
आ ल्याला नेहमीच बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचे आकर्षण असते. त्यांचे राहणीमान, आऊटफिट्स, त्यांचे लुक्स यांवर आपण फिदा असतो. त्यांच्यासारखी लाईफस्टाईल आपल्यालाही अनुभवायला मिळावी असे आपल्याला नेहमी वाटत असते. आपलेही फॅन्स असावेत, कुणीतरी आपलाही आॅटोग्राफ मागावा, असे आपल्यालाही वाटते नाही का? बरं, हे खरं असलं तरीही सेलिब्रिटी ते सेलिब्रिटीच. त्यांचं ग्लॅमर, शानशौक आपल्याला अनुभवता येतच नाही. आता हेच पाहा ना, ते फॅशनचे लेटेस्ट ट्रेंड फॉलो करत असतात. या लेटेस्ट ट्रेंडमधील एक ट्रेंड म्हणजे ‘डेनिम’ हा जीन्सप्रकार... सध्या हा प्रकार बॉलिवूडच्या अभिनेत्री आवडीने घालताना दिसतात. पाहूयात, मग बॉलिवूडच्या अशा कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांचे डेनिम या ब्रँडवर मनापासून प्रेम आहे.
सध्या बॉलिवूड जगतात कंगना राणौतचे प्रस्थ निर्माण होताना दिसतेय. तिचे वादग्रस्त स्टेटमेंटस, फॅशन स्टेटमेंटस हे नेहमीच चर्चेत असतात. तिलाही जीन्सचा हा नवा प्रकार डेनिम खूप आवडतो. पाहा तिचा हा हॉट अंदाज...
![]()
सध्या बॉलिवूड जगतात कंगना राणौतचे प्रस्थ निर्माण होताना दिसतेय. तिचे वादग्रस्त स्टेटमेंटस, फॅशन स्टेटमेंटस हे नेहमीच चर्चेत असतात. तिलाही जीन्सचा हा नवा प्रकार डेनिम खूप आवडतो. पाहा तिचा हा हॉट अंदाज...