कामाच्या शोधात बॉबी देओल दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 13:29 IST2016-07-21T07:32:20+5:302016-07-21T13:29:51+5:30
बॉबी अनेक महिन्यापासून रुपेरी पडद्यावर चमकलाच नाही. कदाचित त्याच्या करिअरला बॉलिवूडमध्ये उतरती कडा लागली आहे. मग काम नसल्याने रिकामे ...

कामाच्या शोधात बॉबी देओल दिल्लीत
ब बी अनेक महिन्यापासून रुपेरी पडद्यावर चमकलाच नाही. कदाचित त्याच्या करिअरला बॉलिवूडमध्ये उतरती कडा लागली आहे. मग काम नसल्याने रिकामे काय करायचे म्हणून काहीतरी कामासाठी बॉबी दिल्लीला आलाय. बºयाच दिवसापासून बॉबी समस्यांनी ग्रस्त आहे असे बोलले जात आहे. बॉबी देओल अशा घराण्यातून आलाय ज्या घराण्याने अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य केलेय. बॉबीचे वडिल धर्मेंद्र यांनी अनेक वर्षे बॉलीवूडवर राज्य केले.