बिप्स देतेय फिटनेस टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 11:01 IST2016-08-03T05:31:49+5:302016-08-03T11:01:49+5:30

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे सध्या ‘बाली’ येथे व्हॅकेशन्ससाठी गेले आहेत. पुन्हा एकदा ते संपूर्ण जगातील अ‍ॅडव्हेंचर्स करायला ...

Bips offering fitness tips! | बिप्स देतेय फिटनेस टिप्स!

बिप्स देतेय फिटनेस टिप्स!

 
िपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे सध्या ‘बाली’ येथे व्हॅकेशन्ससाठी गेले आहेत. पुन्हा एकदा ते संपूर्ण जगातील अ‍ॅडव्हेंचर्स करायला निघाले आहेत. याअगोदरही त्यांनी मालदीव्हज, गोवा येथे एकमेकांसोबत वेळ घालवला आहे. काही ठिकाणी तर चक्क त्यांनी रोडट्रिप्सही केल्या आहेत.

दोघांनाही ट्रॅव्हलिंग करायला प्रचंड आवडते. तसेच दोघेही फिटनेसच्या बाबतीत फारच कॉन्शियस आहेत. बिप्सने पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ती फिटनेस टिप्स देतांना दिसते आहे.

तिने या फोटोंना कॅप्शन दिले आहे की,‘बाली ब्लिस फोअर सीजन जिम्बरान.’ बिप्सचा पती करणसिंग ग्रोव्हरही फोटोंमध्ये योगा करताना दिसतोय. एरिअल योगा म्हणजे करणचे स्पेशल आहे. 

karan singh grover

bipasha basu
 

Web Title: Bips offering fitness tips!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.