सर्वात मोठा फॅन ‘मादाम तुस्साद’ संग्रहालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 15:22 IST2016-04-14T22:22:01+5:302016-04-14T15:22:01+5:30

सर्वात मोठा फॅन ‘मादाम तुस्साद’ संग्रहालयात शाहरुख खानच्या ‘फॅन’ अर्थात गौरवचा पुतळा जगप्रसिद्ध मादाम तुस्साद या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहालयात ...

The biggest fan in the 'Madam Tussauds' museum | सर्वात मोठा फॅन ‘मादाम तुस्साद’ संग्रहालयात

सर्वात मोठा फॅन ‘मादाम तुस्साद’ संग्रहालयात

्वात मोठा फॅन ‘मादाम तुस्साद’ संग्रहालयात
शाहरुख खानच्या ‘फॅन’ अर्थात गौरवचा पुतळा जगप्रसिद्ध मादाम तुस्साद या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहालयात बसविण्यात येणार आहे. शाहरुख खानसाठी ही सर्वात मोठी अभिमानाची बाब आहे. ‘फॅन’ या चित्रपटात शाहरुख खानने दुहेरी भूमिका साकारली आहे. सुपरस्टार आर्यन खन्ना आणि त्याचा सर्वात मोठा फॅन ‘गौरव’. या संग्रहालयात असणारा शाहरुखचा पुतळा आता गौरवच्या रुपात येणार आहे. शाहरुखचे कपडे आणि त्याचा लूक आता गौरवप्रमाणे असेल.

Web Title: The biggest fan in the 'Madam Tussauds' museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.