बिग बींनी शेअर केला रणबीरचा क्यूट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 13:18 IST2016-04-13T22:01:27+5:302016-04-14T13:18:50+5:30
अमिताभ बच्चन यांच्या ‘अजूबा’ चित्रपटाला जवळपास २५ वर्षे पूर्ण झाली. बिग बी यांनी ‘अजूबा’ च्या सेटवरील एक फोटो शेअर ...

बिग बींनी शेअर केला रणबीरचा क्यूट फोटो
अ िताभ बच्चन यांच्या ‘अजूबा’ चित्रपटाला जवळपास २५ वर्षे पूर्ण झाली. बिग बी यांनी ‘अजूबा’ च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत छोटा रणबीर कपूर त्याची बहीण रिधीमा कपूरसोबत दिसत आहे.
तसेच नीतू कपूर आणि शशी कपूर देखील दिसत आहेत. बच्चन यांनी रणबीरला ओळखले आणि टिवटरवर पोस्टर केले की,‘ टी 2224 - रणबीर कपूरला तुम्ही ओळखले का अजुबाच्या फोटोंमधून? सो क्यूट...२५ वर्षांनंतर, आजचा मोठा स्टार.’
आजही या फ ोटोतला क्यूट रणबीर तेवढाच क्यूट दिसतो. हो ना?
![ajooba ranbir]()