'बिग बी'ला झाली 'टायटॅनिक'ची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:59 IST2016-01-16T01:08:43+5:302016-02-12T05:59:43+5:30
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी हुगळी नदीवरील एका बोटमध्ये झोपलेला एक फोटो नुकताच शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या या फोटोची ...

'बिग बी'ला झाली 'टायटॅनिक'ची आठवण
म गास्टार अमिताभ बच्चन यांनी हुगळी नदीवरील एका बोटमध्ये झोपलेला एक फोटो नुकताच शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या या फोटोची तुलना लिओनार्डाे डीकॅप्रिओच्या मुख्य भूमिकेतील 'टायटॅनिक' चित्रपटासोबत केली आहे. बिग बी डीकॅप्रिओ सोबत हॉलीवूडमध्ये 'द गेट्र गॅट्सबाय' मधून डेब्यू करत आहे. ते सध्या रिभू दासगुप्ता यांच्या 'टीन' साठी शूटिंग करत आहेत. या फोटोत ते बोटमध्ये पूर्णपणे झोपले असून त्यांनी हाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिग बींनी हा फोटो केवळ गंमतीने काढला आहे. हुगळी नदीच्या काठावर ही बोट लावलेलीअसताना हा फोटो काढण्यात आला होता.