बिग बी, कंगनाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 20:46 IST2016-05-03T15:11:11+5:302016-05-03T20:46:03+5:30
आज मंगळवारी ६३ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते महानायक अमिताभ ...
.jpg)
बिग बी, कंगनाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान
.jpg)
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ‘बाजीराव मस्तानी’साठी सर्वोत्कष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय तन्वी आझमी, विशाल भारद्वाज, कबीर खान, कल्की कोचलीन आदींनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
