बिग बी स्वत:ला मानतात ‘भाग्यवान’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 13:14 IST2016-10-12T11:33:12+5:302016-10-17T13:14:30+5:30
मेगास्टार अमिताभ बच्चनसोबत काम करायला मिळावं म्हणून अनेक कलाकार वाट पाहत असतात आणि जेव्हा त्यांना बिग बी सोबत काम ...
.jpg)
बिग बी स्वत:ला मानतात ‘भाग्यवान’!
म गास्टार अमिताभ बच्चनसोबत काम करायला मिळावं म्हणून अनेक कलाकार वाट पाहत असतात आणि जेव्हा त्यांना बिग बी सोबत काम करायला मिळते तेव्हा ते जगातील सर्वांत भाग्यवान व्यक्तींपैकी एक स्वत:ला मानतात.
पण, आता असे काय झाले की, बिग बी स्वत:लाच ‘भाग्यवान’ मानत आहेत? ते कोणासोबत काम करणार आहेत जेणेकरून ते स्वत:ला भाग्यवान समजणार आहेत? ऐकायचेय तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव ज्याच्यासोबत काम करून बिग बी स्वत:ला भाग्यवान समजत आहेत!
बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान. बिग बी आणि आमिर हे ‘ ठग्ज आॅफ हिंदूस्थान’ चित्रपटामध्ये एकत्र काम करणार असून मी या चित्रपटाला एक सुवर्णसंधी म्हणून पाहतो. आमिरबद्दल बोलताना बिग बी म्हणतात,‘आमिर हा खूप चांगला स्टार, कलाकार आहे. बॉक्स आॅफिसवर अनेक वर्षांपासून तो राज्य करतोय.’