लग्नपत्रिका वाटपाला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 10:13 IST2016-04-06T17:11:10+5:302016-04-06T10:13:09+5:30
हॉट अॅण्ड सेक्सी बिपाशा बासु आणि ‘कुल बॉय’ करणसिंग ग्रोव्हर यांच्या लग्नघटिका समीप येत आहेत. ते दोघे एप्रिलमध्येच विवाहबद्ध ...

लग्नपत्रिका वाटपाला सुरूवात
ह ट अॅण्ड सेक्सी बिपाशा बासु आणि ‘कुल बॉय’ करणसिंग ग्रोव्हर यांच्या लग्नघटिका समीप येत आहेत. ते दोघे एप्रिलमध्येच विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे आता लग्नपत्रिका वाटपाला सुरूवात करण्यात आली आहे.
ते दोघे लव्हबर्ड्स गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाचा सोहळा म्हणजे ग्रँड वेडिंग असणार आहे. यात केवळ जवळचे सर्व आप्तस्वकीय आणि मित्रपरिवार असणार आहे. बिप्स सध्या लग्नाच्या तयारी आणि निमंत्रण पत्रिका पाठवण्यात बिझी झाली आहे.
उर्मिला मातोंडकर आणि प्रिती झिंटा यांच्या लग्नानंतर आता बिपाशा बासु लग्न करणार आहे. प्रिंन्स चार्मिंग करणसिंग ग्रोव्हर आणि डॅझलिंग ब्राईड बिपाशा बासु हे लवकरच एकमेकांच्या नाजूक बंधनात अडकणार आहेत. अद्याप लग्नपत्रिकेचा नमुना कसा आहे ? हे पहावयास मिळालेला नाही.
![bips]()
![bips and friends]()