प्रतिक बनणार ‘गे’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 16:29 IST2016-07-23T10:59:10+5:302016-07-23T16:29:10+5:30
बॉलिवूडमध्ये दुसरी इनिंग सुरु करणाºया प्रतिक बब्बरला आता केवळ निवडक प्रोजेक्ट करायचे आहेत. आव्हानात्मक भूमिकाच तेवढ्या करण्याचा निर्णय प्रतिकने ...

प्रतिक बनणार ‘गे’!
ब लिवूडमध्ये दुसरी इनिंग सुरु करणाºया प्रतिक बब्बरला आता केवळ निवडक प्रोजेक्ट करायचे आहेत. आव्हानात्मक भूमिकाच तेवढ्या करण्याचा निर्णय प्रतिकने घेतला आहे. प्रतिक सध्या ‘सिक्स’ या नाटकात बिझी आहे. यात प्रतिक गे बनला आहे. एल बी हॅमिल्टनच्या ‘अ मिडनाईट क्लिअर’वर हे नाटक आधारित आहे. दोन गे लवर्सच्या आयुष्यावर बेतलेल्या या नाटकाबद्दल प्रतिक अतिशय उत्सूक आहे. याबद्दल प्रतिक म्हणतो, नाटकात गे व्यक्तिरेखा साकारणे एक बोल्ड चॉईस म्हणता येईल. पण अभिनेता म्हणून परिपक्व होण्यासाठी अशा भूमिका मला मदतगार ठरणार आहेत. बॉलिवूड आणि नाटक दोन वेगवेगळी माध्यम आहे. पण अभिनेता म्हणून माझ्या करिअरची नवी इनिंग सुरु झाली आहे. रंगमंचावर रिटेक नसतो. पण नाटकाचा अनुभव खरचं आगळावेगळा आहे. या अनुभवातून मी खूप काही श्किलो, असेही प्रतिक म्हणाला.