बेबो रेडी फॉर ‘वीरें दी वेडिंग’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 09:55 IST2016-08-03T04:19:52+5:302016-08-03T09:55:43+5:30

 करीना कपूर खान ही सध्या गरोदर असली तरीही रिहा कपूरच्या ‘वीरें दी वेडींग’ चित्रपटासाठी स्वत:ला रेडी करत आहे. चित्रपटासाठी ...

Bebo Ready For 'Veeran The Wedding'! | बेबो रेडी फॉर ‘वीरें दी वेडिंग’!

बेबो रेडी फॉर ‘वीरें दी वेडिंग’!

 
रीना कपूर खान ही सध्या गरोदर असली तरीही रिहा कपूरच्या ‘वीरें दी वेडींग’ चित्रपटासाठी स्वत:ला रेडी करत आहे. चित्रपटासाठी ती स्टायलिश दिसायला हवी म्हणून ती विशेष प्रयत्न करत आहे.

ती तिच्या स्टायलिस्टवर बिल्कुल अवलंबून नाहीये. सुत्रांनुसार,‘करीना आॅगस्ट महिन्याच्या शेवटी चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात करणार आहे. तिने चित्रपटासाठी स्वत:ला तयार करणे सुरू केले आहे.

तिने चित्रपटात काय घालायला हवे यावर तिला चित्रपटाच्या टीमकडून सल्ले मिळत आहेत. ती अनेक स्टायलिस्टला भेटली असून तिने काय घातले तर जास्त सुंदर दिसेल याचा अभ्यास केला आहे.

तिला तिची स्टाईल ही अपडेटेड हवी आहे. चित्रपटात सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिआ हे दिसतील.

Web Title: Bebo Ready For 'Veeran The Wedding'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.