बेबो बिझी इन शॉपिंग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 11:28 IST2016-05-31T05:58:14+5:302016-05-31T11:28:14+5:30
मिसेस करिना कपूर खान ही सध्या पती सैफ अली खान याच्यासोबत लंडनमध्ये हॉलीडेजसाठी गेली आहे. तिथे तिने स्वत:साठी थोडा ...
.jpg)
बेबो बिझी इन शॉपिंग !
िसेस करिना कपूर खान ही सध्या पती सैफ अली खान याच्यासोबत लंडनमध्ये हॉलीडेजसाठी गेली आहे. तिथे तिने स्वत:साठी थोडा वेळ काढला असून ब्रेक म्हणून ती एका मॉलमध्ये काही वस्तू खरेदी करायला आली.
किरणा, फळे आणि भाज्या खरेदी करायला ती तिथे आलेली दिसते. तिचे सुपरमार्के टमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सेलिब्रिटींना कधी पाहिलेय का घरातला किराणा भरताना? आता पाहिले ना बेबोला? कोणी एका फॅनने छुप्या पद्धतीने तिचे फोटो काढले आहेत, असे दिसतेय.
![kareena]()