चाहत्यांसाठी शर्लिन चोपडाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-12-02T16:20:56+5:302018-06-27T20:04:09+5:30

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. न्यूड फोटोशूट करणाºया शर्लिनने एकापाठोपाठ एक असे बोल्ड फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले आहेत. सर्व फोटोंमध्ये ती प्रचंड बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटो काही नेटिझन्स आवडीने बघत आहेत, तर काहींकडून शर्लिनला उपदेशाचे डोसही पाजले जात आहेत.

Bard Photoshoot done again for fans, see photos! | चाहत्यांसाठी शर्लिन चोपडाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट, पहा फोटो!

चाहत्यांसाठी शर्लिन चोपडाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट, पहा फोटो!

शल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. न्यूड फोटोशूट करणाºया शर्लिनने एकापाठोपाठ एक असे बोल्ड फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले आहेत. सर्व फोटोंमध्ये ती प्रचंड बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटो काही नेटिझन्स आवडीने बघत आहेत, तर काहींकडून शर्लिनला उपदेशाचे डोसही पाजले जात आहेत.
आॅरेंज कलरच्या वन पीसमध्ये काढलेल्या शर्लिनच्या या फोटोला आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. त्याचबरोबर कित्येकाने या फोटोला लाइकही केले आहे.

Web Title: Bard Photoshoot done again for fans, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.