'बाजीराव मस्तानी' शूटिंग 'डन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:08 IST2016-01-16T01:16:06+5:302016-02-07T08:08:47+5:30
ऐतिहासिक कथेवर आधारित चित्रपट 'बाजीराव मस्तानी' ची शूटिंग पूर्ण झाली आहे. दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग या रिअल लाईफ ...

'बाजीराव मस्तानी' शूटिंग 'डन'
ऐ िहासिक कथेवर आधारित चित्रपट 'बाजीराव मस्तानी' ची शूटिंग पूर्ण झाली आहे. दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग या रिअल लाईफ कपलने चित्रपटाची शूटिंग अखेर संपवली आहे. 'पिकू' अभिनेत्री दीपिकाने टिवट केले की,' मी चित्रपटातून अविस्मरणीय अनुभव घेऊन शूटिंग पूर्ण केली आहे. रणवीरसोबतचा हा माझा चित्रपट असल्याने खुपच अपेक्षा आहेत या चित्रपटाकडून. ' रणवीरसिंग मात्र चित्रपटाच्या दररोजच्या शूटिंगमुळे आजारी पडला आहे. बाजीराव मस्तानी चित्रपट १८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.