बर्थडे बॉयसोबत ‘बेबो अॅण्ड लोलो’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 09:51 IST2016-08-17T04:21:01+5:302016-08-17T09:51:01+5:30
नवाब आॅफ पतौडी सैफ अली खान याचा काल बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. त्यावेळी त्याचा पत्नी करिना क पूर खान ...

बर्थडे बॉयसोबत ‘बेबो अॅण्ड लोलो’ !
वाब आॅफ पतौडी सैफ अली खान याचा काल बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. त्यावेळी त्याचा पत्नी करिना क पूर खान आणि करिश्मा कपूर सोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. वांद्रे येथील त्यांच्या घरी बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी शर्मिला टागोर, मुलगा इब्राहीम खान, मुलगी सारा अली खान, बहीण सोहा अली खान, दीर कुणाल खेमू, करिश्मा कपूर हे उपस्थित होते. या पार्टीला केवळ सैफिनाचे बाळच नव्हते.
सैफने शेअर केलेल्या या फोटोत करिश्मा आणि करिनासोबत सैफ अली खान देखील दिसत आहे. पार्टी मूडमध्ये हा फोटो असून सेलिब्रेशनची जय्यत तयारी दिसून येत आहे.
![saifeena & karisma]()