आयुषमान-क्रिती एका प्रोजेक्टमध्ये ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 11:01 IST2016-08-25T05:31:13+5:302016-08-25T11:01:13+5:30
दिग्दर्शक आश्विनी अय्यर तिवारी यांच्या ‘निल बट्टे सन्नाटा’ मध्ये स्वरा भास्कर हिने उत्तम अभिनय साकारला होता. आता दिग्दर्शिका आश्विनी ...

आयुषमान-क्रिती एका प्रोजेक्टमध्ये ?
िग्दर्शक आश्विनी अय्यर तिवारी यांच्या ‘निल बट्टे सन्नाटा’ मध्ये स्वरा भास्कर हिने उत्तम अभिनय साकारला होता. आता दिग्दर्शिका आश्विनी ‘बरेली की बर्फी’ या नव्या चित्रपटात क्रिती सॅनन आणि राजकुमार राव यांना घेऊन चित्रीकरण सुरू करणार आहे.
प्रिती शहानी या जंगली पिक्चर्सच्या प्रेसिडेंअनी सांगितले की,‘ उत्तरप्रदेशातील ही एक युनिक रोमँटिक कॉमेडी आहे. सप्टेंबरमध्ये कलाकारांसाठी काही वर्कशॉप्स घेऊन मगच आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटाची शूटींग सुरू होईल. यात क्रिती ही युपीमधील एक फारच फॉरवर्ड थिंकिंग करणाऱ्या युवतीची भूमिका केली आहे.
चित्रपटाविषयी असे कळाले आहे की, आयुषमान प्रिटिंग प्रेस चालवत असतो, तर राजकुमार एक लेखक असतो. क्रितीचे चित्रपटातील आईवडील मिठाई शॉप विकत घेतात आणि ‘बरेली की बर्फी’ हे नाव चित्रपटाचे ठरते.’ प्रथमच आयुषमान-क्रिती हे एकमेकांसोबत काम करत आहेत. त्यांना एकत्र पाहणे ही पर्वणीच ठरेल.