इशा गुप्ताचा टॉप वाऱ्यामुळे उडाल्याने झाली लज्जित !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 15:59 IST2016-08-03T10:29:36+5:302016-08-03T15:59:36+5:30
‘रुस्तम' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इशा गुप्ता मीडियाच्या समोर आली तेव्हा तिचा टॉप वाऱ्याने उडाला आणि ती लज्जित झाली. अचानक आलेल्या ...
.jpg)
इशा गुप्ताचा टॉप वाऱ्यामुळे उडाल्याने झाली लज्जित !
मीडियाशी बातचीत करण्यासाठी अक्षय कुमार, एलियना डिक्रूज आणि इशा गुप्ता हॉटेलच्या मोकळ्या जागेत हजर होते. इशाचा काळ्या रंगाचा टॉप दिसायला तर आकर्षक होता. पण तिच्यासाठी कन्फर्ट नव्हता. टॉप लुज असल्यामुळे हवेच्या झोतात स्थिर रहात नव्हता. सर्व कलाकार मीडियासमोर पोज देत असताना इशावर लज्जित होण्याचा प्रसंग ओढवला.
.jpg)