ऐश चिल्स विथ अ फॅन..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 09:56 IST2016-04-10T16:55:06+5:302016-04-10T09:56:18+5:30

सध्या बॉलीवूडमध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन हिने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. १८ वर्षांच्या काळात तिने तिचे फॅन फॉलोअर्स ...

Ash Chicks With A Fan ..! | ऐश चिल्स विथ अ फॅन..!

ऐश चिल्स विथ अ फॅन..!

्या बॉलीवूडमध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन हिने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. १८ वर्षांच्या काळात तिने तिचे फॅन फॉलोअर्स तयार केले आहेत. प्रामाणिक परफॉर्मन्स, स्ट्राँग पर्सनेलिटी, पॉवरफुल स्क्रिन प्रेझेन्स आणि गुड लुक्स यांच्यामुळे देश-परदेशातही तिचे फॅन्स विखुरलेले आहेत.

तिच्या शांत आणि फ्रेंडली स्वभावामुळे तिने स्वत:बद्दल फॅन्सच्या मनात आदर निर्माण केला आहे. नुकतेच एका फॅनची इच्छा तिने तिच्यासोबत फोटो काढून पूर्ण केली. त्या युवतीने फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला.

ऐश्वर्या याअगोदर संजय गुप्ता यांच्या ‘जज्बा’ चित्रपटात दिसली होती. तिने एका आईची भूमिका केली असून जी तिच्या मुलीला संकटातून वाचवू इच्छिते. सध्या ती ‘सरबजीत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

तसेच ती ‘ऐ दिल है मुश्किल’च्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे.

aishwarya

Web Title: Ash Chicks With A Fan ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.