आर्यनला चित्रपटांची गोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 17:09 IST2016-08-18T11:38:00+5:302016-08-18T17:09:08+5:30

 आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत सध्या शाहरूख खान-गौरी हे यूएसला गेले आहेत. कॅलिफोर्नियातील विद्यापीठाला भेट देणे हा मुख्य हेतू ...

Aryan films | आर्यनला चित्रपटांची गोडी

आर्यनला चित्रपटांची गोडी

 
र्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत सध्या शाहरूख खान-गौरी हे यूएसला गेले आहेत. कॅलिफोर्नियातील विद्यापीठाला भेट देणे हा मुख्य हेतू होता. फिल्म मेकिंगमध्ये आर्यन कोर्स करतो आहे. त्यामुळे शाहरूख त्याला विविध चित्रपट दाखवतो आहे. त्याच्याकडे असलेल्या कलेक्शनपैकी द अनटचेबल्स, गुडफेलास आणि मायकेल डगलस, फॉलिंग डाऊन हे चित्रपट त्याला दाखवण्यात आले आहेत. तसेच हिंदी चित्रपट शोले, दो आँखे बारह हाथ, देवदास हे चित्रपटही दाखवले.

Web Title: Aryan films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.