'स्टार वॉर्स'सारखी कलाकृती करणार - गोवारीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:20 IST2016-01-16T01:08:20+5:302016-02-05T11:20:35+5:30
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणाले की,' स्टार वॉर्सप्रमाणे मी भविष्यात एखादा चित्रपट साकारण्याबाबत विचार करतोय. मला सायन्स फिक्शन, स्पेस सारखे ...

'स्टार वॉर्स'सारखी कलाकृती करणार - गोवारीकर
द ग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणाले की,' स्टार वॉर्सप्रमाणे मी भविष्यात एखादा चित्रपट साकारण्याबाबत विचार करतोय. मला सायन्स फिक्शन, स्पेस सारखे प्रकार आवडतात. स्टार वॉर्सबद्दलची लोकांमधील उत्सुकता पाहता मी देखील अशीच एखादी कलाकृती करू इच्छितो.'
सध्या आशुतोष गोवारीकर त्याचा आगामी चित्रपट 'मोहंजादारो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
हृतिक आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसतील.

(फोटो : जे पोस्टर्स डॉट कॉम)
सध्या आशुतोष गोवारीकर त्याचा आगामी चित्रपट 'मोहंजादारो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
हृतिक आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसतील.

(फोटो : जे पोस्टर्स डॉट कॉम)