‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ निमित्त कलाकारांनी केला तंबाखूला विरोध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-05-31T07:53:06+5:302018-06-27T20:19:26+5:30
तंबाखूचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अलीकडेच मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला विवेक ओबेरॉय, विशाल भारद्वाज, कोंकणा सेन शर्मा, कल्की कोचलिन आदींनी हजेरी लावली होती.

‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ निमित्त कलाकारांनी केला तंबाखूला विरोध!
त बाखूचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अलीकडेच मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला विवेक ओबेरॉय, विशाल भारद्वाज, कोंकणा सेन शर्मा, कल्की कोचलिन आदींनी हजेरी लावली होती.
आयोजकांसोबत स्टेजवर विवेक ओबेरॉय याने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.
![]()
आयोजकांसोबत स्टेजवर विवेक ओबेरॉय याने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.