फिटनेससाठी करणार काहीही -शिल्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:16 IST2016-01-16T01:13:39+5:302016-02-07T11:16:03+5:30
फिटनेससाठी करणार काहीही -शिल्पा बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणते, 'अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांनी मला फिटनेससाठी प्रेरणा ...

फिटनेससाठी करणार काहीही -शिल्पा
फ टनेससाठी करणार काहीही -शिल्पा
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणते, 'अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांनी मला फिटनेससाठी प्रेरणा दिली.' 'द ग्रेट इंडियन डाएट' हे शिल्पा शेट्टीचे पुस्तक 'वर्ल्ड न्युट्रीशन डे' निमित्त बच्चन आणि कपूर यांनी लाँच केले आहे.
ती म्हणाली,' मी जसे अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांना पाहते ते अगदी फिट अँण्ड फाईन आहेत. मलाही त्यांच्यासारखंच व्हायला आवडेल. ते मला स्वत:ला आणि संपूर्ण इंडस्ट्रीसाठी एक प्रेरणाच आहेत. ते माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून जागृती करत आहेत. ' शिल्पा म्हणते,' हेल्दी फुड आणि हेल्दी डाएट कसे घ्यायचे ? हे पुस्तकातून सांगण्यात आले आहे.'