अनुष्का-करणचा सेल्फी टाईम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 12:02 IST2016-08-04T06:32:24+5:302016-08-04T12:02:24+5:30
अनुष्का शर्मा आणि करण जोहर यांनी ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाची शूटींग संपली म्हणून एक ‘रॅप-अप’ सेल्फी क्लिक केला ...

अनुष्का-करणचा सेल्फी टाईम!
नुष्का शर्मा आणि करण जोहर यांनी ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाची शूटींग संपली म्हणून एक ‘रॅप-अप’ सेल्फी क्लिक केला आहे. ज्यात करण म्हणतो,‘ फिल्म रॅप आॅन माय डार्लिंग अनुष्का शर्मा फॉर अवर दिवाली रिलीज ‘ऐ दिल हैं मुश्किल’...लव्ह्ड वर्किंग विथ हर! ’ त्यावर अनुष्काने लिहिले आहे की,‘ थँक यू फॉर द मेमरीज टीम ! सच फन इट्स बीन. विल मिस यू आॅल.’
‘एडीएचएम’च्या टीमने अनुष्काला शेवटच्या दिवशी एक स्पेशल गिफ्ट दिले आहे. त्या गिफ्टचाही फोटो तिने अपलोड केला आहे. चित्रपटातील माझ्या भूमिकेच्या नावाने हे गिफ्ट खास बनवण्यात आले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, ऐश्वर्या रॉय बच्चन हे देखील आहेत. चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे.
![anushka & karan]()
![anushka]()