​अनुष्का आणि विराट हॉस्पिटलमध्ये ! उघडले गुपित !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 10:46 IST2016-08-07T05:16:38+5:302016-08-07T10:46:38+5:30

अनुष्काला विराटबाबत खूपच चिंता सतावतेय. आणि अनुष्काने विराटला खास ईशाराही दिला आहे. आता विराटला जर काही दुखापत झालीच तर ...

Anushka and Virat Hospital! Opened Secret !! | ​अनुष्का आणि विराट हॉस्पिटलमध्ये ! उघडले गुपित !!

​अनुष्का आणि विराट हॉस्पिटलमध्ये ! उघडले गुपित !!

ुष्काला विराटबाबत खूपच चिंता सतावतेय. आणि अनुष्काने विराटला खास ईशाराही दिला आहे. आता विराटला जर काही दुखापत झालीच तर अनुष्काला दु:ख होणार नाही, असे कधी होऊ शकते का.

झाले काय, काही दिवसांपूर्वी विराटला आयपीएल सामना खेळताना उजव्या हाताला दुखापत झाली होती, त्यावेळी त्याने दुर्लक्ष के ले आणि सामना झाल्यानंतर उपचार केला होता. मात्र आता विराटला तो त्रास पुन्हा सतावू लागला आहे. 

अशातच विराट आणि अनुष्का पोहचले कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आणि तेथे विराटवर उपचार करण्यात आला. सुत्रानूसार समजते की, अनुष्का प्रत्येकवेळी विराट सोबतच असते. 

Web Title: Anushka and Virat Hospital! Opened Secret !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.